वाढणी
४ ते ५ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ
60
जिन्नस
- ८ मध्यम आकाराचे बांगडे
- हळद दीड चमचा, तिखट २ चमचे, गरम मसाला दीड चमचा
- चिंचेचा कोळ ४ चमचे
- काळे मिरे ७-८
- १/२ ते ३/४ नारळाचे खोबरे वाटणासाठी
- १/४ नारळाचे वाटून चांगली जाड दूध
- एक कांदा
- तिरफळे ७-८
- रिफाईंड तेल ७-८ चमचे
- मीठ चवीप्रमाणे
मार्गदर्शन
बांगडे स्वछ्छ करून गरजेप्रमाणे तुकडे करा, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, चिंच लावून साधारण अर्धा तास ते ४० मिनिटे ठेवा.