आम्ही अमेरिकेत आल्यानंतरचा हा पहिलाच 'फॉल [ऑटम] ऋतू. ' म्हणजे आयुष्यातला हा पहिलाच फॉल ऋतू. आपल्याकडे ६ ऋतू पण इकडे चारच. पानगळती अनुभवली आहे. पण पाने कधी गळून जातात कळतही नाही. कविता शिकली होती,
आला शिशिर संपत, पानगळती सरली,
ऋतूराजाची चाहूल पानावेलींना लागली.