"भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसन्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानसाच मन भुतकाळाच्या साखळ दंडानी
करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरुड पंखाच वरदान ही लाभलेल आहे".
एखाद स्वप्न पाहण ते फुलविण, ते सत्य सृष्टित उतराव म्हणुण धडपडण, आणि त्या धडपडितला आनंद लुटन आणि आणि
दुर्देवान ते स्वप्न भंग पावल तरी त्याच्या तुकड्यांवरुण रक्ताळलेल्या पायांनी त्या स्वप्नावरुण दुसऱ्या स्वप्ना मागे धावन
हा मानवी मनाचा धर्म आहे.... मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो केवळ या मुळेच.....