काळे पाणी --- अंतिम भाग

(छायाचित्रांचा समावेश करण्याच्या अडचणीमुळे शेवटचा भाग समाविष्ट केला नव्हता तो येथे देत आहे अर्थात छायाचित्राशिवायच! )

काय खाऊ नये

साधारणतः सध्या सगळ्या घरांमध्ये बाहेरुन आणलेले तयार खाद्यपदार्थ खाण्याचे  प्रमाण खूपचं वाढलंय. पिझ्झा, बर्गर, पावभाजी, वडापाव, कोला हे खास आवडीचे पदार्थ. हे पदार्थ खाणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे म्हणून सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरमतर्फे 'केमिस्ट्री ऑफ जंक फूड' ह्या विषयावर एक चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असलेले श्री रविकिरण महाजन आहारशस्रेआवर कसे बोलणार हा प्रश्न काहींना होता.

जीवनगाणे - ६

प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या पोलो खेळाडूंना आता जेम्स वॉटसनच्या रूपाने एका अस्सल पोलो खेळाडूची साथ मिळाली होती.