अश्वत्थामा जीवंत आहे का ?

मला खुप वर्षांपासुन एक प्रश्न पडला आहे पण त्याचे समाधानकारक उत्तर अजुनही मिळाले नाही.
शक्य असेल तर कुनी खालील प्रश्नाचे उत्तर देइल का ?
महभारतातील अश्व:थाम्याला कधिच न मरन्याचा शाप मिळाला होता. मग अजुनहि अश्व:थामा जीवंत असेल का हो?
आनी असेल तर तो कुठे राहत असेल? त्यला भेटता येते का ?