मराठी वृत्तपत्रांतील हिंदी शब्द

सध्या मराठी वृत्तपत्रांत खूपच हिंदी शब्द आढळून येतात. ते वाचताना खूपच खटकतात. त्या संबंधी वाचकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.


काही हिंदी शब्द व त्यांचे पर्यायी मराठी शब्द पुढीलप्रमाणेः


प्रधान सचिव - मुख्य सचिव


शिक्षा अभियान - शिक्षण मोहिम


केंद्रीय उड्डयन मंत्री - केंद्रीय वाहतूक मंत्री


लेखाजोखा - ताळमेळ


भाषक - भाषिक


अनुवाद - भाषांतर


समारोह - समारंभ


तसेच ब-याच बातम्यांचे शीर्षक पण हिंदीत असते. ह्या बाबत काही करता येवू शकते का?