सौर उर्जा अनुभव

सरकारी विजेपेक्षा नैसर्गिक वीज जास्त भरवशाची असल्याने ती वापरण्याचा विचार आहे..

सौर ऊर्जेचा घरघुती कारणांकरता - विद्युतवाहक नलिका, संगणक, पंखा इत्यादी करता कोणाला अनुभव असल्यास कृपया सांगावा..