रंगीत सांजा

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • रवा १ वाटी (बारीक अथवा जाड)
  • टोमॅटो १, अर्धे गाजर, अदपाव वाटी मटार, अर्धा कांदा
  • १ लहान बटाटा, अर्धी सिमला मिरची, ४-५ श्रावणघेवडा शेंगा
  • अदपाव भाजलेले दाणे, २ मिरच्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
  • खवलेला ओला नारळ १ वाटी, अर्धे लिंबू, अर्धा चमचा लाल तिखट,
  • तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे, मीठ, साखर, बारीक शेव

मार्गदर्शन

तोडलेले तारे

प्रश्न (तोंडी परीक्षा) - 'इंडक्शन मोटर' कशी चालू होते?
उत्तर. 'खटॅक!'(बटण चालू केल्याचा आवाज) 'डुर्रर्रर्र ऽऽऽऽ '


प्रश्न(दहावी पेपर)- आम्लराज म्हणजे काय?
उत्तरः आम्लराज आणि अल्कराज हे दोन भाऊ आहेत आणि दोघांचे आडनाव 'राज' आहे.


प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.

पुदिन्याचा पुलाव (ग्रीन राईस)

वाढणी
२ ते ३ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • २ वाट्या तांदूळ ,१ कांदा , चविप्रमाणे मीठ ,साखर , अर्धे लिम्बू , आले ,६-७ लसूण पाकळ्या ,पुदिना ,कोथिंबीर, तेल,५ वाट्या गरम पाणी
  • २-३ हिरव्या मिरच्या, धने पूड, जिरे पूड व ३-४ मिरे
  • फोडणी साठी प्रत्येकी २ लवंगा , वेलची,दालचिनीचा साधारण २ इंच लांबीचा तुकडा

मार्गदर्शन

वाटण मसाला--  पुदिना , कोथिंबीर ,आले, लसूण पाकळ्या ,हिरवी मिर्ची ,धने पूड, जिरे पूड व मिरे हे सर्व साहित्य एकत्र वाटा. हे वाटण साधारण  १ वाटी घ्यावे.

पहिल्या नजरेतलं प्रेम

प्रथम तुज पाहता मी वेडापिसा झालो


गर्दीत असूनही मी एकटाच उरलो


काय हीच का ती प्रेमाची वेळ ?


की मीच करतोय मनाशी खेळ ?


मंडळी,


आयुष्यात कधीतरी अचानक कोणीतरी तुमच्या पुढे ऊभे राहते आणि तुम्हाला साक्षात्कार होतो की हीच ती व्यक्ती किंवा हाच तो जोडीदार माझ्या आयुष्यभराचा !