गांधीजी-आयर्विन/गांधीजी-बिर्ला संवाद

सध्या बरीच चर्चा चाललेली पाहिली.  म्हणून मलाही भाषांतर करण्याची इच्छा झाली.  मूळ चर्चांमधून जे संदर्भ मिळाले त्यातील काही पत्रांची भाषांतरे वाचताना भगतसिंगांच्या फाशीच्या आधी घडलेल्या प्रसंगांचे वर्णन विषयाच्या परिपूर्णतेसाठी करायला पाहिजे असे वाटले म्हणून हा प्रपंच.  यात आधीच्या चर्चेमधील कोणाचीही बाजू घेण्याचा उद्देश नाही.  वाचकांनी स्वतःपुरते ठरवावे. 

कोजागरी आणि इतर सण रूढी कशासाठी?

नमस्कार मनोगतींनो,


आज कोजागरी! शिवाय बऱ्याच जणांचा आठवड्याचा कामाचा शेवटचा दिवस...  तेव्हा छान पार्टीचे बेत नक्कीच असणार...


पण खरेच कोजागरी आणि इतर सण रूढी हे कशासाठी करायचे? याची उत्सुकता नक्कीच काही जणांनातरी असणारच...


तेव्हा वाटले की एक लेख आपणासमोर मांडावा ...

महाजालाची भाषा - भाग २

महाजालाची भाषा - भाग १ 


संकेतस्थळाची बांधणी :-


सर्व जोडणी झाल्यावर मग चालू होते संकेतस्थळाची रूपरेखा व दिसणार भाग ह्याची बांधणी. ह्यासाठी तुम्हाला कमीत कमी HTML ह्या भाषेची माहिती हवी व ते कसे वापरायचे ह्याची माहिती.

प्लम पुडींग

वाढणी
३,४ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • ४०० ग्राम प्लम,१ चहाचा चमचा लोणी,१५० ग्राम दही,
  • १ टेबल स्पून साखर,१अंडे,दालचिनी पावडर

मार्गदर्शन

दही,साखर,अंडे व दालचिनी पूड एकत्र करुन हँड मिक्सरने फेटणे.एका बेकिंग डिशला लोणी लावून घेणे.प्लमचे तुकडे करणे व ते या डिश मध्ये लावून घेणे. फेटलेले मिश्रण त्यावर घालणे.१५ ते २० मिनीटे १८०अंश तापमानावर preheated oven  मध्ये बेक करणे.

हे पुडींग+ वॅनिला आईस्क्रीम मस्तच लागते./किवा नुसतेही चांगले लागते.

टीपा

अमराठी प्रांतातील मुलांची मराठी

महाराष्ट्राबाहेर रहाणारे सर्वच जागरुक पालक मुलांना चांगलं मराठी बोलता यावं यासाठी प्रयत्नशील असतात. या मराठी बोलायला शिकवण्यात बर्‍याच गमती जमती देखील घडतात. एकदा लेकराच्या आजोबांची प्रकृती जरा बरी नव्हती. त्यांना उकळवलेलं पाणी प्यायला सांगितलं होतं. आपल्या मराठी मित्राला हे सांगताना माझं लेकरु म्हणालं,'' माझे आजोबा आजकाल उकडलेलं पाणी पितात.''