व्हेज माखनी

वाढणी
३-४ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • फ्लॉवर, फरसबी, गाजर यांचे तुकडे सर्व मिळून अर्धा किलो.
  • कांदे २ मध्यम
  • टोमॅटो ४ मध्यम
  • बटर १०० ग्रॅम
  • तेल २ टेबल स्पून
  • फेश क्रिम १०० ग्रॅम
  • काश्मीरी तिखट १ टि स्पून
  • गरम मसाला पावडर अर्धा टी स्पून
  • वेलची पावडर पाव टी स्पून
  • मीठ चवीनुसार.
  • साखर १ टी स्पून
  • खायचा सोडा पाव टी स्पून
  • लाल रंग

मार्गदर्शन

हमखास डोसा

वाढणी
८ ते १० डोसे

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १वाटी उड्दाची डाळ
  • १-१/२ कींवा २वाट्या तांदुळ
  • १/२ चमचा मेथी दाणे
  • मीठ चवीपुरते
  • तेल वा बटर

मार्गदर्शन
डाळ , तांदुळ , मेथी ८ तास भिजवून बारीक वाटून घ्यावी.  पीठ भज्याच्या पीठापेक्षा पातळ असावे. हे पीठ १० ते १२ तास ठेवून नंतर लोखंडी तव्यावर पातळ डोसे घालावेत.तेल वा बटर सगळीकडे टाकावे. वाटल्यास उलटावे. अग्नि प्रखर असावा.डोश्याचा रंग गुलाबी झाल्यावर डोसा काढावा. 

टीपा

काकडीचा डोसा

वाढणी
५ ते ६ डोसे

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

बफेलो विंग्ज

वाढणी
८ जणांना उपहार म्हणून

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • चिकन विंग्ज २ किलो (२५-३०)
  • पाव लिटर व्हिनेगर, ४ चमचे तेल, २ चमचे वूस्टरशायर सॉस, २ चमचे लाल तिखट, पुढे चालू
  • लाल मिरच्यांचा चुरा, १-२ चमचा नुकतेच चुरडलेली मिऱ्याची पूड (भरड), २ चमचे टबॅस्को सॉस
  • ब्लू चीज़ डिप - यास (माझ्यामते घाण) विशिष्ठ वास येतो
  • त्याऐवजी रँच (सालाड) ड्रेसिंग वापरावे.

मार्गदर्शन

प्रतिशब्द हवे आहेत.


शाळेत मराठी माध्यमातून भूगोल व शास्त्र शिकलेल्या मनोगतींनो,


मदत करा !!
काही इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द हवे आहेत. ते शब्द खालीलप्रमाणे -


Tork
Magnitide
continental drift


टॉर्क साठी परस्परविरोधी बल असा शब्द वापरता येईल, मात्र ह्याहून सुटसुटीत शब्द माहित झाल्यास उत्तम. ताऱ्यांच्या तेजस्वितेच्या मॅग्निट्यूड ला प्रत म्हणतात. मात्र मॅग्निट्यूड साठी प्रत हा शब्द सर्वत्र योग्य वाटत नाही.

गणितीय श्रेणी

शाळेत पूर्णांकांच्या मालिकांशी आपला संबंध येतो. उदा.: १,३,५,७,९ .... या मलिकेतील पुढचे २ अंक सांगा. थोडं अवघड करायचं म्हटलं तर ५,१५,४५,१३५, ४०५... या मालिकेतील पुढचे अंक सांगा. १,४,९,१६,२५.... यापुढील अंक कोणता? पहिल्या मालिकेत  पाठोपाठच्या दोन पदांमध्ये ठराविक अंतर - याठिकाणी २ चे - आहे तर दुसर्‍या मालिकेत पाठोपाठच्या दोन पदांचे एक ठराविक गुणोत्तर - इथे ३ - आहे.  पहिल्या प्रकारच्या मालिकेला अंकगणितीय मालिका किंवा श्रेणी म्हणतात. दुसरी श्रेणी भौमितिक श्रेणी म्हणून ओळखली जाते. तिसर्‍या मालिकेत प्रत्येक पद हे त्या मालिकेतील त्याच्या स्थानाचा वर्ग आहे. 

समस्यापूर्ति

संस्कृत भाषेमध्ये समस्यापूर्ति हा संस्कृत श्लोकरचनेचा एक आव्हानात्मक प्रतिभाविष्कार, ज्यात श्लोकाचे चौथे चरण दिले जाई आणि आधीची तीन चरणे मग विविध कवी रचत असत.
सर्वश्रुत उदाहरणः


....
....
....


ठंठं ठठंठं ठठठं ठठष्ठः


>