लेख कसा लिहावा किंवा चर्चा कशी सुरू करावी हे नक्की माहीत नाही. तरीही धाडस करीत आहे.
अंतर्मनः
मनाचे दोन प्रकारः बहिर्मन आणि अंतर्मन.
बहिर्मन हे सजाण असते, अंतर्मन हे अजाण असते. आपण कोणतीही गोष्ट ऐकली की ती मनात ठेवताना बहिर्मनाने विचार करावा की ती योग्य आहे की अयोग्य? कारण एकदा का अंतर्मनाने ती योग्य म्हणून स्विकारली तर पुढे त्याचे परिणाम तसेच होतात.