यशाचे सूत्र : वॉच गॉड

यशाचे सूत्र : वॉच गॉड

दचकलात शिर्षक वाचून ...?  थांबा सांगतो !!

जीवनातील यशाचे सूत्र खालील गोष्टींत आहे-

वॉच गॉड म्हणजे WATCH GOD.

W -विलपॉवर - इच्छाशक्ती

A -ऍटीट्यूड (पॉझिटीव्ह) - सकारात्मक दृष्टीकोन

T -टाईम मॅनेजमेंट - वेळेचे योग्य व्यवस्थापन

C - कॉन्संट्रेशन - एकाग्रता

H - ओनेस्टी - प्रामाणिकपणा , ह्युमऍनिटी - माणुसकी

G - गुडनेस - चांगुलपणा , गोल्स सेटीग - ध्येय निश्चिती

O - ऑप्टीमिझम - आशावादी वृत्ती , ऑब्लिगेशन - जबाबदारीचे भान

D - डेटरमिनेशन - निर्धार , डेरिंग - हिम्मत

काय वाटते आपल्याला?

किशोर

किशोर हा माझा मित्र वगैरे मुळीच नाही. तो आहे माझ्या धाकट्या भावाचा मित्र. वय वर्षे १८/१९, वयाच्या मानाने एकदम प्रौढ विचार सरणी. त्याचेकडे पाहून मला विलकक्षण आश्चर्य वाटत रहायचे. साधारण उंची, किरकोळ व कडकडीत शरीरयष्टी असूनही तो लक्षात राहिला कारण त्याच्या शरीरयष्टीला न शोभणारा खणखणीत आवाज, फटकळ पणाच्या जोडीला स्पष्टवक्तेपणा. त्यातच किशोर अत्यंत मनस्वी व नादीष्ट होता.

अर्थाचा विनोदी अनर्थ (गंभीर विनोदी चर्चा : २)

 या चर्चात्मक विनोदी लेखनात आपल्याला तीन पात्रे भेटतील. कधी तिघेही एकत्र तर कधी दोघे तर कधी एकेकटे.

मिस्टर विनोद विरंगुळे, मिस्टर गंभीर विचारे, मिस चर्चा गुऱ्हाळे ही ती तीन मजेदार व्यक्तीमत्वे.

या तीघांचे जे प्रताप  किंवा संवाद (की वाद) असतील त्याला आपण म्हणूया "गंभीर विनोदी चर्चा" आणि या चर्चेत ते करतील अर्थाचा विनोदी अनर्थ.

कुणीतरी माहिती द्या.

मनोगतावरची टिचकीसरशी शब्दकोडी सोडवायला मला खूप आवडतं. ती सोडवून उत्तरं कळवताना मात्र एक गोष्ट मला करता येत नाही. उत्तर म्हणून कोड्याचा तक्ता जसाच्या तसा देता येत नाही. उत्तरं प्रसिद्ध झाल्यावर ती पाहिली की कळतं की अनेक लोक असा तक्ता उत्तरादाखल देतात. तपासणाऱ्यालाही तक्ता बघून तपासणे सोपे जात असणार.

असा तक्ता कसा देता येईल? जरा मदत करा.

आईचे मूल!

ऑफिसला पोचेपर्यंत शमा च्या मनात नंदाच घोळत होती. सकाळी सकाळी तिचा फोन आला होता. फारच संतापलेली वाटत होती. इतके भरभर बोलत होती की नीटसे काहीच कळेना नक्की काय घडलेय. तिला कसेबसे थोडेसे समजावले आणि संध्याकाळी येते तुझ्याकडे असे सांगून फोन ठेवला. कामाच्या रगाड्यात दिवस कुठे गेला कळलेच नाही. नेहमीच्या ट्रेनच्या धक्काबुक्कीतून उतरल्यावर भाजीपाला थोडेसे सामान घेऊन शमाने नंदाचे घर गाठले.