फरगिव्हींग बट नेव्हर फरगेटस !

तू निघून गेलीस! आणि मी सुद्धा.......

त्या शेवटच्या भेटीनंतर.... भेट कसली? कदाचित तो नियतीचा डाव असावा. पण तो डावही फार भयंकर होता. क्षणार्धात सगळे सत्य उघडे पाडणारा... सत्य? तुला आजही त्याबद्दल शंका असावी!

लकी

"हॅलो"

"हॅलो, कशी आहेस? "

"ठीक"

"काय म्हणते तयारी? "

"कसली तयारी? "

"लग्नाची, अजून कसली तयारी विचारणार मी ? "

"लग्न मोडलं माझं... "

"का? तुला पसंत नव्हता का तो? "

"त्याला माझे मित्र पसंत नव्हते. "

"मग? "

"तो म्हणाला, लग्नानंतर अशी मैत्री मला चालणार नाही. मीही संतापले, आणि असं असेल तर लग्न मोडलं समज म्हणाले... "

"मग तो काही म्हणाला ? "

"नाही. त्याच्या वडिलांनी फोन करून सांगितलं, की त्यांना अशी मुलगी नकोय जिचे लग्नाआधी मित्र असतील."

"व्वा ! फारच छान ! "

"छान ? "

"हो. अभिनंदन !!! "

२०. हा क्षण

वेळ ही कल्पना आहे हे लक्षात आलं  (लेखांक १९ : सजगता) की तुम्ही बऱ्याच अंशी शारीरिक संलग्नतेतून देखील मुक्त होता कारण वय शरीराला आहे, तुम्हाला नाही. तुम्ही सदैव उत्साही राहू शकता कारण वेळेचं सगळं ओझं मनावर असतं, ते दूर झालं की मन हलकं होत. शीख पंथीयांचा जयघोष 'सत् श्री अकाल' हा वेळेपासून मुक्ती सूचीत करतो. तुम्ही जेंव्हा वेळेपासून मुक्त होता तेंव्हा 'अकाल' किंवा 'इटरनिटी' या स्वास्थ्याच्या परिमाणात जगू लागता. अकाल ही खरंतर स्थिती आहे आणि वेळ ही कल्पना आहे पण आपलं लक्ष सारखं घटना आणि आकार यांच्याकडे असल्यामुळे आपल्याला ही कायम असलेली स्थिती जाणवत नाही.  

काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन (दि.२१-२२ फेब्रुवारी २००९)

काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन
(शनिवार दि. २१  व रविवार दि. २२ फेब्रुवारी २००९)

स्थळ: डॉ. आंबेडकर सभागृह, कल्याण-डोंबिवली महापालिका इमारत, डोंबिवली (पूर्व)

संमेलनाध्यक्ष: कविवर्य संजय चौधरी
              (काव्यसंग्रहः माझं इवलं हस्ताक्षर)