नॉस्ट्राडेमसच्या हिंदू विश्वनेत्याची रोजनिशी (भाग - १)

१२ सप्टेंबर २००१

आजही सकाळी उठायला उशीर झाला. त्यामुळे सहाजिकच बँकेत पोहोचायला देखील उशीर झाला. मला वाटत होतं की आजही अकौंटंटच्या शिव्या खायला लागणार. पण आज मजाच झाली. काल न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याबद्दलच दिवसभर बँकेत गप्पा चालल्या होत्या. अकौंटंट सुद्धा दिवसभर त्याच खमंग विषयाची चर्चा करत बसला होता. त्यामुळे मी उशीरा पोहोचलेलो फारसं कुणाच्या लक्षातही आलं नाही.  

हे कोडे कुणी उकलील का?

अलिकुल वहनाचे वहन आणित होते,

शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे!

नदीपती रिपू ज्याचा तात भंगोनी गेला!

रविसूत महिसंगे फार दुःखित झाला!!

एक बाई सांगत आहेत- पाणी आणत होते; बैलाने मारले. घडा फुटला, कानाला लागले.

अन्वयार्थ सांगावा.

२ बी एच के फ्लॅट खरेदी करणे आहे.

मला सहकारनगर, बालाजीनगर किंवा बिबवेवाडी इथे २ बी एच के फ्लॅट (६०० ते ७५० स्केअर फूट) १० ते ११ लाखांपर्यंत     मार्च-अखेर खरेदी करावयाचा आहे. तरी कुणाला त्याबद्दल माहिती असल्यास खालील नंबरवर फोन करावा.

संजोग पतंगे - ९८५०२५०४६०, ९९७५६२०५००.

सुचना: कृपया एजंट लोकांनी फोन करू नये.