आत्मविश्वास आणि आपण

आत्मविश्वास म्हणजे काहिही झाले तरी मी असीन, मला कहिही होणार नाही हा विश्वास

वास्तविकतः नैनं छिंदंती शस्त्राणी म्हणजे हेच की मी कोणत्याही शरिरीक किंवा मनसिक आपत्तीनी अस्पर्शीत राहीन

सामन्यतः  आत्मविश्वास आपण व्यक्तिकडे असलेली संपत्ती, रूप, ज्ञान किंवा कौशल्य याच्याशी जोडतो त्यामुळे तो सारखा खाली-वर होत असतो

आत्मविश्वासाची ही व्याख्या आजमवून बघा तो तुमच्या शारिरीक, मानसिक किंवा सांपत्तिक स्थिती अगर बुद्धिमत्तेशी जोडू नका, तुमचे सारे जीवन बदलून जाईल