जाईरात: मराठी पाठ्यपुस्तकातले उतारे

जाईरात! जाईरात! जाईरात!


त्वरा करा! त्वरा करा!
अशिसं धीपु नायेणा रनाही.
अशि कांदबरी संप्रुण माराष्ट्र भाषेत दुस्री मिळनार नाही.
त्वरा करा! त्वरा करा!


हा माझा आठवणीप्रमाणे लक्ष्मीबाईंच्या "स्मृतिचित्रां"वर बालकवींचा प्रथमदर्शनी अभिप्राय होता. ईयत्ता पाचवी.


मराठी पाठ्यपुस्तकातले उतारे  (ईयत्तेसहित) इथे उधृत करुयात का? जुन्या आठवणींना तेव्हढाच उजाळा!