शब्दांच्या गमती

बोलता बोलता एक बाई दुसऱ्या बाईला म्हणत होती. ' ती मुलगी अगदी सरळ वळणाची आहे 'वळण तर वाकडे असते मग सरळ वळणाची असे का म्हणतात. मराठीतील असे मजेदार शब्द आपल्याकडेही असतील चला तर लिहा पटापट