भाषा टिकण्यासाठी ती ज्ञानभाषाच होणे गरजेचे ?

मराठीच्या भवितव्याविषयी जेव्हा चर्चा होते, तेव्हा एकंदर सूर असा असतो की, मराठी टिकवायची असेल तर ती ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे.

एखादी भाषा टिकण्यासाठी ती ज्ञानभाषाच होणे गरजेचे आहे का?
एखादी भाषा ज्ञानभाषा नसेल पण तिच्यात उत्तम साहित्य निर्मिती होत असेल व ती भाषा दैनंदिन संवादातही वापरली जात असेल तर ती टिकेल का ?