लग्नापुर्विचे सम्बध योग्य का?

नमस्कार,


मी सध्या युरोप मधे राहतो. तेव्हा येथिल सन्स्क्रुति पाहिलि. येथे लग्नाआधिचे सम्बध ठेवुन जोडिदार पारखुन बघतात. मला वाटते कि काहि दिवसानि आपल्या एथेहि हि सन्स्क्रुति येनार.


तर याबाबतित तुमचे काय मत आहे.


माझ्या मते हि आता कालाचि गरज झालि आहे.


--- सन्दीप