हा लेख वाचला का?

ग्लोबल मराठी या नावाने अरुण साधूंचा लेख लोकप्रभा मध्ये आला आहे.
दुवा 


पुढच्या काही वर्षात मराठी भाषा म्हणजे केवळ देवनागरीतून लिहिलेले इंग्रजी (इंग्लिश!) शब्द एवढीच राहील का?