हा विषय काढायचे मुख्य कारण म्हणजे असे की ह्या पुलांची बांधणी सदोष वाटते. आणि थोड्याच दिवसात हे पुल खाली कोसळतील असे वाटते.
पुल खाली कोसळतील कारण
अ) पुलाचे भाग एकमेकांना जोडताना, तपमानामुळे जे आकुंचन आणि प्रसरण होते त्याचा विचार केलेला दिसत नाही. कारण दोन भागांमधे अंतरच नाहीये.