मराठी राष्ट्रभाषा!

नमस्कार मंडळी,
आज एका पुढे झालेल्या इ-पत्रातून हे मराठी+हिंदी भाषेचे नमुने आले.

१. वो धावते धावते धप्पकन पड्या, तेल भी सांड्या और तूप भी लवंड्या.
२. मै ना, पहिले पाणी मे शिऱ्या, और फिर पोहा और बादमे डुबा.
३. जल्दी करो भैय्या, नही तो मेरी पंचाईत होगी.
४. इसमे लिंबू पिळा क्या?
५. इतना महाग क्यूं देता है? वो कोपरेवाला भैय्या कैसा स्वस्त देता है!
६.  कांदा काटके, चिरके उसका आमलेट मस्त लगता है. और उप्परसे कोथिंबीर डालनेका.
७.  मै बटाटे का भाजी लाई हूं डब्बे मे.
८.  मैने गाडी सावली मे लगाई है.
९.  मेदुवडा सांबारमे बुडवके मत लाना!
१०. एकदम बारीक बारीक केस कापो.
११. मै इतनी देर से बोल रही हूं, लेकीन तुमको कुछ कळ्या क्या?
१२. वो मांजर को अंदर मत लाओ, उसको सवय हो जायेगी.

पिठाच्या मिरच्या

वाढणी
१०/१२ मिरच्यांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • १ वाटी चण्याच्या डाळीचे पिठ,
  • मसालाचे साहित्य
  • अर्धी वाटी चिरलेली कोथंबीर
  • जाड- मिरच्या (१०/१२)

मार्गदर्शन

पिठाच्या भरलेल्या मिरच्या करतांना मिरच्या जास्तीत जास्त जाडीच्या निवडाव्यात (सिमल्या मिरच्या नकोत).

डाळीच्या पिठात - मीठ, हळद, हिंग - मोहनाला (१ टेबलस्पून) तेल चांगले एकजीव करावे. त्यात चिरलेली कोथंबीर मिसळावी.

थंडाई

वाढणी
अंदाजे ८ जणाना, एका वेळेस

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • दूध-दीड लिटर
  • १५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार
  • १ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम
  • पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी
  • १ चमचा वेलदोडा पूड
  • १ वाटी गुलाबपाणी

मार्गदर्शन

कैरीचे आंबट वरण !

वाढणी
४ माणसांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १ छोटी वाटी (रोजच्या इतकी) तुरीची डाळ,
  • दोन मध्यम आकाराचे कांदे, ४/५ हिरव्या मिरच्या
  • चवी-आवडी नुसार गुळ (लिंबा एव्हढा)
  • मध्यम आकाराच्या २ कैऱ्या, नारळाचा किस १/२ वाटी
  • आमटीचा गोडा मसाला व फोडणीचे साहित्य.

मार्गदर्शन

कांदा उभा पातळ कापून घ्यावा. मिरच्या कापतांना मोठे तुकडे करावेत. कैरी किसून घ्यावी.

डाळ शिजायला ठेवतांनाच कुकर मध्ये कापलेले कांदे व मिरच्या डाळीबरोबरच एकत्र शिजवून घ्यावे. 

काचेची बरणी आणि २ कप चहा

आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवुन पहा.


तत्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तू बरोबर आणल्या होत्या. तास सुरु झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरुन झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणुन विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणी हळुच ती बरणी हलवली.  बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यानी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी ताबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालुन चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले "आता जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा. पिंगपाँगचे बॉल ही महत्त्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - या अशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपूर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर आणि कार.  उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी.

हे शब्द कुठून आले?

शब्द चघळू या चा दुसरा भाग. (मला मूळचे शीर्षक विशेष आवडले नाही पण विषय आवडला).


पहिला भाग इथे आहे.



 काही फारसी शब्द (चुभूद्याघ्या)


पेढाः अमेरिकेत पश्चिम आशियातील अन्नधान्याची दुकाने असतात. अशाच एका दुकानात शीर पेडा नावाची मिठाई मिळाली.

भाज्यांची भजी

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • कोबी, गाजर, मटार, सिमला मिरची, श्रावणघेवडा
  • हिरव्या तिखट मिरच्या
  • लिंबू अर्धे, मीठ
  • डाळीचे पीठ
  • तांदुळाचे पीठ
  • तळण्यासाठी तेल

मार्गदर्शन