हे शब्द कुठून आले?

शब्द चघळू या चा दुसरा भाग. (मला मूळचे शीर्षक विशेष आवडले नाही पण विषय आवडला).


पहिला भाग इथे आहे.



 काही फारसी शब्द (चुभूद्याघ्या)


पेढाः अमेरिकेत पश्चिम आशियातील अन्नधान्याची दुकाने असतात. अशाच एका दुकानात शीर पेडा नावाची मिठाई मिळाली. ती चक्क आपल्या पिस्ता बर्फीसारखी होती. शीर म्हणजे बहुधा दूध  (क्षीरच्या जवळचे असावे). पेडा म्हणजे पेढा? पण आकार बर्फीचा होता!

बर्फी हा शब्दही संस्कृत वाटत नाही. तोही पर्शियन आहे का?
जिलबी, गुलाबजामुन हे पदार्थ मध्य आशियातून भारतात आले का?
सामोसा/समोसा हा पदार्थही पर्शियन आहे म्हणे.