पालक पनीर

वाढणी
एकास एक वेळ

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • १/२ किलो पालक
  • १०० ग्रॅम्स पनीर
  • १/४ चमचा खायचा सोडा
  • १ मध्यम कांदा
  • ६ पाकळ्या लसूण
  • १ इंच आले
  • ४ हिरव्या मिरच्या
  • अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर
  • १ टेबलस्पून कसूरी मेथी
  • १ टेबलस्पून धणे पावडर
  • १ टी स्पून जिरे पावडर
  • पाव वाटी तेल
  • १०० ग्रॅम्स अमूल बटर
  • फेटलेले क्रीम (सजावटीसाठी)

मार्गदर्शन

आंबा लस्सी

वाढणी
एकास एक वेळ

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • अर्धा ग्लास योगर्ट
  • ५ चमचे आंब्याचा गोठवलेला गर
  • ३ चमचे साखर

मार्गदर्शन
योगर्ट, आंब्याचा पल्प, साखर एकत्रीत करुन मिक्सर मध्ये थोडा वेळ फिरवतो. नंतर वाढताना त्यावर थोडा बर्फ़ टाकतो. सर्वात शेवटी त्यावर दालचिनीची पूड टाकतो.

टीपा
नाहीत.

माहितीचा स्रोत

फोडणीचा दही भात

वाढणी
एकास एक वेळ

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • दही
  • भात
  • तेल
  • जिरे
  • कोथिंबीर
  • मिरच्या

मार्गदर्शन
साधा भात शिजवून घ्यावा. तेल आणि जिर्‍याची फोडणी करुन त्यात हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकाव्यात. मिरच्यांचा छान वास आल्यावर फोडणीत दही आणि भात टाकून परतावा. नंतर कापलेली कोथिंबीर आणि दाण्याचा कूट (असल्यास) टाकून परतावा.

टीपा
साधारण भारतीय दुकानातून मिरच्या आणि कोथिंबीर मिळते. आणि सुपरमार्केटस मधे दही मिळते.

श्रीखंड

वाढणी
एकास एक वेळ

पाककृतीला लागणारा वेळ
360

जिन्नस

  • ५०० ग्रॅम ग्रीक स्टाईल योगुर्ट( दही)
  • २०० ग्रॅम साखर
  • १ चमचा विलायची पूड
  • २ बदाम (बारीक तुकडे)
  • थोडेसे केशर

मार्गदर्शन
रात्री दही बांधून ठेवा. सकाळी त्यात साखर, विलायची पूड, केशर टाकून चांगले फेटून घ्या.एकत्र झाले कि, वरतून बदामाचे तुकडे पेरा.
झाले श्रीखंड तयार.

टीपा
इंग्लंडमध्ये सर्व सुपर मार्केटस मध्ये ग्रीक स्टाईल योगुर्ट (दही) मिळते.

माहितीचा स्रोत

मॅगी पॅटीस

वाढणी
आवश्यकतेप्रमाणे

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

दाण्याचे कूट

वाढणी
आवश्यकतेप्रमाणे

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • कच्चे शेंगदाणे

मार्गदर्शन

बाजारातून कच्चे शेंगदाणे घेऊन या. शक्य झाल्यास सर्व शेंगदाणे साधारण पणे एकाच आकाराचे/मापाचे (Sizeचे) आणावे. (कधी कधी सरमिसळ असते). अशा शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावून (किंचीत ओलसर करून) १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.

साबुदाण्याची खिचडी

वाढणी
एकास एक किंवा दोन वेळ

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

कोल्हापुरी मिसळ

वाढणी
एकाला दोनवेळा

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • ३ वाट्या मोड आलेली मटकी
  • ४ कान्दे
  • २ वाट्या ओले खोबरे
  • १ वाटी सुके खोबरे
  • २ लसणाचे गड्डे
  • १ मोठी जुडी कोथिंबीर
  • २ मोठे चमचे कोल्हापुरी कान्दा लसूण चटणी
  • १ मोठा चमचा गरम मसाला पावडर
  • २ बटाटे चिरून
  • मीठ, तेल, हिन्ग, हळद, तिखट, पाणी

मार्गदर्शन

पातेल्यात तेलावर हिन्ग, हळद घालून त्यावर मटकी व बटाटे घालून परतावे. पाणी, मीठ, तिखट घालून शिजवावे. फ़ार मऊ नको. यात पाणी राहिले तरी चालेल.