मोझिला

प्रशासक महाशय,
मोझिला ब्रौज़र वर मनोगतचे पान नीट दिसत नाही.सारी जोडाक्षरे सुट्टी येतात.काना, मात्रा, रफार आपली पायरी सोडून भलतीकडे भरकटतात.यावर काही उपाय आहे का?


आपला तंत्र-अज्ञ,
मिलिंद

केतकरी पोटशूळ

दुहेरी नागरिकत्वाच्या घोषणेने लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर यांना जबरदस्त पोटशूळ उठला आहे.


http://www.loksatta.com/daily/20050108/editor.htm


एकंदरीतच हा माणूस परदेशी भारतीयांबद्दल प्रचंड तिरस्कार बाळगून आहे. भारतातील सरकारी कारभारात किती अंदाधुंद आहे हे नव्याने सांगायला नको.

साहाय्य

प्रश्न: मला इथे एक दुवा (वेबलिंक) द्यायचा आहे, कसा देऊ?
उत्तर:  समजा आपल्याला www.google.com हा दुवा 'गूगल शोधयंत्र येथे टिचकी मारावी' असा द्यायचा असेल तर खालीलप्रमाणे तो देता येईल:

महती आणि माहिती

एका सेकंदात थाड थाड मराठी!

येथे सगळीकडे संगणकाचा नेहमीचा (रोमन-इंग्रजी) कीबोर्ड वापरून देवनागरी मराठी लिहिता येते. त्यासाठी लीप्यंतर नावाचे तंत्र वापरण्यात आले आहे. ह्यात आपण जसजशी इंग्रजी अक्षरे टाईप करीत जाऊ तसतसे तोवर झालेल्या शब्दाचे लीप्यंतर लगोलग करून ते आपल्याला देवनागरीमध्ये तेथल्या तेथे मिळते.