वाढणी
२ माणसांचा पोटभर नाश्ता
पाककृतीला लागणारा वेळ
15
जिन्नस
- १ पुडा पाव (ब्रेड)
- फोडणीचे सर्व साहित्य (कमीत कमी तेल, मोहरी/जिरे, हळद, हिंग, धन्याची पूड)
- एक चमचा तिखट
- अर्धा चमचा मीठ
- चिमूटभर साखर (ऐच्छिक)
मार्गदर्शन
ही अगदी साधी पाककृती आहे. आपल्याला उत्तम फोडणी करता येणे एवढेच कौशल्य आवश्यक आहे.
पातेल्यात अथवा कढईत मध्यम शेगडीवर फोडणी करावी.
फोडणी होत असताना पाव कुस्करून त्याचे छोटे छोटे (१सेमी * १सेमी) तुकडे करावे.