बाग

आमची बाग म्हणजे आमच्या सर्वांची बाग. आईबाबांची व आम्हा दोघी बहिणींची. भरपूर फुलझाडे आहेत आमच्या बागेत. नुसती फुलझाडे नाहीत तर फळांची झाडे पण आहेत. काही तर आपोआप उगवली आहेत. प्रथमदर्शनी जाईचा वेल आहे, तो प्रत्येक आल्यागेल्याचे स्वागत करतो. कोणीही आमच्याकडे आले की फाटकातून येतानाच "अरे वा! जाईचा वेल किती फुलला आहे तुमचा! मस्त वास येतोय फुलांचा! " असे म्हणून लगेच अंगणातील पडलेली फुले वेचून घरात प्रवेश करतो.

गड किल्ले छत्रपति शिवाजी महाराजांचे - प्रमोद मांडे (ज्येष्ठ इतिहास सन्शोधक)

व्याख्यान: गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे 

वक्ते- श्री. प्रमोद मांडे (ज्येष्ठ इतिहास सन्शोधक व लेखक)

स्थळः वर्मा होल, साहित्य दर्शन पुस्तक प्रदर्शन, चाफेकर चोक, चिन्चवड, पुणे

वेळः संध्याकाली ६.०० वाजता. दि. २२/०२/२००९

पिंजारी - २

पावसाळा, दूरध्वनीवरून...
"तू पेवलीत कधी येतेस? स्वातंत्र्यदिनी जमव. पिंजारीला भेटलं पाहिजेस. हिरा सापडला आहे आपल्याला..."