अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास-२

शि. टी. १ - डोके असल्याची जाणीवही झाली.  
शि. टी. २ - ही अत्र्यांची कोटी.

विनोदी लिखाण

जाड-जूड कादंबऱ्या वाचून हात (आणि डोके) जड झाले. (शि. टी. १.) त्यावर उपाय म्हणून आम्ही विनोदी लिखाणाकडे वळलो.

जंगल में (अ)मंगल - ४

पहिले ३ भाग वाचणाऱ्यांसाठी ही लघु कथा आहे. पात्र परिचय आहेच.
जाणकारांनी पहिल्या ३ भागांचा दुवा देण्याची कृपा करावी.

कॉंग्रेस

निवडणुकीची धामधूम संपली होती
निकालांचा घोष
झाला...
कॉंग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आले
चोहीकडे जल्लोष होता...
ताज,
ओबेरॉय, चौपाटी फुलली होती
सीएसटीवर होता जयघोष...
सरकार हे आमचेच
आहे
बाबरी पडली, दंगली झाल्या, स्फोट झाले
बळी गेले सामान्यांचे...
यात
कॉंग्रेसचा काही दोष नाही
हे तर विरोधकांचे देशविरोधी षडयंत्र आहे
पाकबरोबर
त्यांचे संगनमत आहे...
कुणी अनाथ, कुणी विधवा, कुणी बेघर झाले
तेच याला
जबाबदार आहेत
माणूस बुडो, राज्य बुडो, देश बुडो, जग बुडो
कॉंग्रेसचे सरकार
चांगले आहे
सीएसटीवर जयघोष होता

सुमारांच्या तावडीत...

अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला.
राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले -

दाल बाटी

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • तुर दाळ १/२ वाटी
  • मुग दाळ १/२ वाटी
  • कणिक १ १/२ वाटी
  • बारीक रवा १ वाटी
  • टोमॅटो २
  • आल लसून पेस्ट
  • तळण्यासाठी तेल

मार्गदर्शन

णदाल:

दाल बनवण्यासठी नेहमी वरणासाठी शिजवतो तशी दोन्ही दाळी एकत्र करून शिजवून घ्याव्यात. मग ते वरण

टोमॅटो, आल लसून घालुन फोडणी द्यावे. कोथिबिर घालुण सजवावे.

बाटीः

सरलसंस्कृतसम्भाषणवर्गः ।

संस्कृतभारती द्वारा सोमवार,   दि.   ८-१२-२००८ ते मंगळवार,   दि.   १६-१२-२००८ पर्यंत सरस्वती
भुवन,   १ ला मजला, गणेश पेठ गल्ली,   प्लाझा चित्रपटगृहासमोर,   दादर (पश्चिम),   मुंबई - ४०००२८
येथे  नि:शुल्क संस्कृत संभाषण वर्ग होईल.   वेळ - सायंकाळी ६. ३० ते ८. ०० पर्यंत.

.

.

अधिक माहितीसाठी संपर्क - श्री.   प्रतीक रुमडे,   दूरध्वनी क्रमांक - २४३८४७२९ ९७६९९०३३१२.  

. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. --. -. -. -. -.