प्रेम करावे का?

मी पण प्रेम केले आहे, पण न जाणे का हा प्रश्न उगाचच मनात येतो. मी प्रेम केले आणि त्याच्यासोबत लग्न ही केले. तो मझ्यावर प्रेमही करतो. पण कधी कधी थोडा प्रोब्लेम होतो. भांडणे होतात. माझे असे मत आहे की जर प्रेम-विवाह असेल तर दोघामध्ये भांडणे व्हायला नकोत. तुम्हाला काय वाटते.