कॅमेरा मदत

नमस्कार,

मला नवा डिजीटल कॅमेरा घ्यायचा आहे. कुठला घ्यावा याबाबत कोणी सल्ला देऊ शकेल का? माझ्याकडे सद्ध्या मॅन्युअल slr आहे. नवा डिजीटल घ्यायचा आहे. कोणी सल्ला देउ शकेल का की मी कुठला घेउ?

चिकू