शब्दांचे अपभ्रंश

डॅमरट व डॅंबीस  हे शब्द मराठीत सर्रास वापरतात. परंतू हे शब्द इंग्रजी  डॅमधीस व डॅमदॅट यांचा अपभ्रंश आहे.असे काही गमतिदार शब्द आपल्याकडे आहेत का ?