पूर्वी प्रवासी ह्यांनी एक कथा सुरू केली होती. सर्वांनी मिळून एक कथा लिहायची. नियम असा की एका वेळी एकच वाक्य लिहायचे. ते वाक्य पहिल्या वाक्याला अनुसरून पाहिजे. यातून एक कथा तयार होईल. पूर्वीची कथा अर्धवट राहिली. आता आपण दुसरी कथा सुरु करू. आधीची कथा कशी लिहिली गेली होती त्यासाठी येथे पहा.
तर मग सुरू करूया कथेला प्रारंभ. मी लिहिते पहिले वाक्य;
" ए नंदिनी चल ना लवकर. आपल्याला विमानतळावर जायचे आहे ना! "