मी हिंदू वर्तमानपत्र वाचत होतो. भौतिक शास्त्रासाठी वर्ष २०१३चे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. फ्रांकोईस एनग्लर्ट ह्या बेलजियन शास्त्रज्ञाला मिळाल्याचे वर्तमानपत्रात आले होते. एनग्लर्ट व रॉबर्ट ब्राऊटने १९६४ मध्ये विश्वाचे मुलकण, भार आत्मसात कसे करतात त्याच्या बद्दलचा सिद्धांत मांडला होता. ह्याच सिद्धान्तावर पुढे पीटर हिग्स ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञानाने मुलकण कसे भारदस्त होतात त्याची प्रक्रिया मांडली होती. मी हिंदू वर्तमानपत्रात आलेली त्या बद्दलची बातमी थोडक्यात येथे देत आहे -
"The universe was born with a Big Bang 13.8 billion ..... ".