कोळाचे पोहे

वाढणी
४ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • २ वाट्या जाड पोहे (मध्यम घ्यावेत फार जाड नको)
  • २ नारळ खवून
  • २ लिंबाइतकी चिंच भिजवून, १ वाटी - चिरलेला गूळ
  • ४/५ हिरव्या मिरच्या वाटलेल्या- सोबत हवे असल्यास थोडे आले वाटून
  • मीठ चवीनुसार- १ मुठ कोथिंबीर बारीक चिरुन, १ टमाटा बारीक चिरून
  • जिरे, हिंग व फोडणी साठी तेल किंवा तुप-, सजावटी साठी बारीक शेव.

मार्गदर्शन

तयारी-

माहजूब

वाढणी
४ जणांना पोटभर

पाककृतीला लागणारा वेळ
150

जिन्नस

  • ५०० ग्रॅ. रवा
  • १ वाटी तेल
  • २ मध्यम कांदे, ४ मध्यम टॉमेटो, १ मध्यम कूर्जेट, २ मध्यम ढोबळ्या मिरच्या
  • जिरे, मिरपूड, मीठ, पाणी इ.

मार्गदर्शन

माहजूब हा अल्जीरियन न्याहरीचा पदार्थ आहे. रव्याच्या आवरणात भाजीचे सारण भरून तो करतात.

आवरण

अंडी

वाढणी
४जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • अंडी-६ , तिळ- १२५ ग्राम, ख़ोबरे-मध्यम तुकडा, लसुण -१ गड्डा, कोथिंबिर,आले, लवंग-४, दालचिनि-२, मिरे-४,
  • दाले-५० ग्राम , काला मसाला १ टेबल स्पुन(तिखट) , मिठ चविनुसार

मार्गदर्शन

डाळवडा

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • हरबरा डाळ १ वाटी, उडदाची डाळ अर्धी वाटी
  • मुगाची डाळ पाव वाटी, तुरीची डाळ अर्धे पाव वाटी (मुगाच्या निम्मी)
  • लसुण पाकळ्या ८-१०, तिखट हिरव्या मिरच्या ५-६ ,
  • कोथिंबीर अर्धी वाटी, कढीपत्ता १०-१२ पाने
  • कांदा छोटा १
  • मीठ, तळणीसाठी तेल

मार्गदर्शन

माणसाणे गरजेप्रमाणे वागावे कि काळानुसार चालावे

माणसाणे गरजेप्रमाणे वागावे कि काळानुसार चालावे?


हा प्रश्न मला नेहमी पडतो.


एक साधे उदाहरणः- भ्रमणध्वनीचे घ्या.


एक फोन करा किंवा स्वीकारा. आणखी sms करा.हि खरि भ्रमणध्वनीची गरज


मग mobile with Camera, GPRS,MMS  चि गरज आहे का?


आपण सर्व सुविधा रोज वापरतो का?

फाउंटनहेड - कथा ५

तसं पाहिलं तर टूही हा काही स्थापत्यविशारद नव्हे. टूहीचा आणि कोणत्याही निर्मितीचा कधीच संबंध आला नाही. पण आपल्या तल्लख बुद्धीच्या आणि खुमासदार लेखणीच्या जोरावर टूहीने आपल्यासाठी स्थापत्यविश्वात एक अढळ स्थान प्राप्त केलेलं आहे. इतरांनी निर्माण केलेल्या गोष्टींवर "जाणकाराचं" भाष्य करणारा टूही बॅनर ह्या वृत्तपत्रात "अ स्मॉल व्हॉईस" नावाचं एक लहानसं सदर लिहीणारा पत्रकार असतो. बॅनरसारखा प्रभावी, लोकमानसाचा थांग गवसलेला पेपर, आणि त्यातला टूहीचा हा स्तंभ ह्यांची जोडी अगदी सही जमलेली आहे.

नोकरी - एक प्रवास १

अभियांत्रिकी विद्यालयाची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्या झाल्या जळगांवला ओळखीने एका छोट्या इंजिनियरिंग फर्म मध्ये सर्व्हिस इंजि. ची तात्पुरती नोकरी मिळाली. बरोबरीचे बरेचसे मित्र मुंबईचे होते. त्यांनी परीक्षा झाल्या झाल्याच घरच्या वाटा धरलेल्या होत्या. भुसावळसारख्या गावात 'टाईम्स' दुपारच्या गाडीने येई. संध्याकाळी घरी जाताना रेल्वेच्या वाचनालयात जाऊन नोकरीच्या संधी चाळत बसायचा उद्योग मागे लागला! - एका महिन्यातच १०/१२ ठिकाणी दगड टाकले होते (खडे लहान वाटतात) त्यातले काही भिरभिरत लागले मुंबईतच व एका मुहूर्तावर, ४ दिवसांत येतो असा निरोप जळगांवला कळवून सटकलो !

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#४)

                      ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    


अभंग ४.


भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति । बळेविण शक्ति बोलू नये ॥
कैसेनि दैवत प्रसन्न प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ॥

केशरी दूध (मसाले दूध)

वाढणी
चौघांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • दूध १ लिटर
  • काजू, बदाम, पिस्ता पावडर ५ तेबल स्पून
  • वेलची पावडर १ टेबल स्पून
  • चारोळी १ टेबल स्पून (ऐच्छिक)
  • साखर चवी नुसार. (साधारण ५ ते ६ टेबलस्पून)
  • केशर चिमुटभर.

मार्गदर्शन