स्त्री मुक्ती

स्त्री मुक्ती हे वाचून नवल वाटले असेल ना या नव्या युगात , पण हो अजुनही स्त्री मुक्त  नाही किती तरी   बंधने आहेत तिला.

ती तिच्या मतानुसार वागू शकत नाही त्यामुळे तिचा आत्मविश्वास घसरतो आहे. ती जरी  नवीन विचाराची असेल तरी तिला नवरा जसे सागेल तेच करावे लागते, हे सर्वानाच लागू होत असे नाही परतू ८०% लोकासाठी हे खर आहे. स्त्री कितिही राबली तरी ती हक्काने नवरयाला स्वयपाक करायला सागू शकत नाही की तिचे मत सागू शकत नाही की त्यानुसार वागू शकत नाही हे कुठेतरी बदलले पाहिजे.