डॅमरट व डॅंबीस हे शब्द मराठीत सर्रास वापरतात. परंतू हे शब्द इंग्रजी डॅमधीस व डॅमदॅट यांचा अपभ्रंश आहे.असे काही गमतिदार शब्द आपल्याकडे आहेत का ?
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.