शुद्ध भाषेचा आग्रह

"मनोगत"चे वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेत प्रकटीकरण. मग ती भाषा शुद्ध असावी असा आग्रह का नसावा ? इथे अनेकदा अनेक चुका दिसतात. उदा. "अश्या" चूक आहे. "अशा" हे योग्य आहे. "मानसीकता" नसून मानसिकता असे हवे. इत्यादि. कृपया या गोष्टीकडे खूप ध्यान देणे गरजेचे आहे असे वाटते.