गुलामांचा आणि....

सर्व मनोगतींना जय जिजाऊ!


मागे आपण सर्वांनी डॉ. आ. ह. साळुंखेंच्या "गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो" या लेखावर बरीच चर्चा केली होती. त्यावेळी बऱ्याच मनोगतींनी तो लेख न वाचता वाचला असे दाखवण्याचा आणि प्रतिक्रिया देण्याचा खटाटोप केला होता. त्या मूळ लेखाचा इंग्रजी अनुवाद या जालावर सापडलाय. सर्वांनी तो वाचावा म्हणून हा दुवा-


"गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो"