पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे दिनांक २१ एप्रिल ते २० मे दरम्यान वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सर्व व्याख्याने रोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होणार आहेत.
पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे दिनांक २१ एप्रिल ते २० मे दरम्यान वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सर्व व्याख्याने रोज सायंकाळी ६. ३० ते ७. ३० या वेळेत होणार आहेत.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.