२८ सप्टेंबर या दिवशी लता मंगेशकरांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमिताने ८० संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या ८० गाण्यांचे दुवे देऊन तिला शुभेच्छा द्याव्यात म्हणून हा लेख लिहीत आहे. हा लेख वाचण्यापेक्षा ऐकायचा आहे. गीतकोश आणि जालावरच्या अनेक परिचित, अपरिचित मित्रांमुळेच हे शक्य झाले आहे. दुव्यावर पहिल्याने संगीतकाराचे नाव आणि त्यापुढे मुखड्याचे बोल दिले आहेत.
स्वरलतेची ऐंशी पुष्पे
(खालीलपैकी हव्या त्या चित्रावर टिचकी मारून ते ध्वनिचित्रदर्शन सुरू करावे. )
(खालीलपैकी हव्या त्या चित्रावर टिचकी मारून ते ध्वनिचित्रदर्शन सुरू करावे. )
- १. जमाल सेन - सपना बन साजन आये
- २. अमरनाथ - जोगियासे प्रीत किये दुख होये
- ३. श्यामसुंदर - सून लो सनज दिल की बात
- ४. विनोद - कागा रे
- ५. शैलेश मुखर्जी - जल के दिल खाक हुआ
- ६. रविशंकर - जाने काहे जिया मेरा डोले रे
- ७. अली अकबर खान - है कहींपर शादमानी
- ८. मास्तर कृष्णराव - धुंद मधुमती रात रे
- ९. जगमोहन सूरसागर - प्यार की ये तलखियाँ
- १०. सुधीर फडके - ज्योती कलश छलके
- ११. गुलाम हैदर - दिल मेरा तोडा
- १२. अनिल बिस्वास - मुख से न बोलूं अखियां न खोलूं
- १३. खेमचंद प्रकाश - चंदा रे जा रे जा रे
- १४. मदनमोहन - दुखियारे नैना ढूंढे पिया को
- १५. हुस्नलाल भगतराम - खुशियोंके दिन मनाए जा
- १६. सी. रामचंद्र - कटते है दुख में ये दिन
- १७. सचिनदेव बर्मन - फैली हुई है सपनोंकी बाहे
- १८. नौशाद - लो प्यार की हो गयी जीत
- १९. शंकर - जयकिशन - कारे बदरा तू न जा न जा
- २०. रोशन - गरजत बरसत आईलो
- २१. निस्सार बाजमी - बलमजी बडे नादान
- २२. गोबिंदराम - कारी कारी अंधियारी रात
- २३. जयदेव - ये नीर कहां से बरसे
- २४. गुलाम मोहम्मद - चलते चलते
- २५. मोहम्मद शफी - बाजूबंद खुल खुल जाय
- २६. एन. दत्ता उर्फ दत्ता नाईक -मैं तुम्हीसे पूछती हूं
- २७. वसंत देसाई - घडी घडी आले मनमोहना
- २८. वसंत प्रभू - आली हासत पहिली रात
- २९. हृदयनाथ - पसायदान
- ३०. आनंदघन - अखेरचा हा तुला दंडवत
- ३१. व्ही. बलसारा - मोरे नैना सावन भादो तेरी रह रह याद सताए
- ३२. सलील चौधरी - आ जा री आ निंदिया तू आ
- ३३. खय्याम - दिखायी दिये यूं
- ३४. के. दत्ता उर्फ दत्ता कोरगावकर - कैसे तुमबीन कटेगी उमरिया
- ३५. हेमंतकुमार - कहां ले चले हो बता दो मुसाफिर
- ३६. चित्रगुप्त - न तो दर्द गया न दवा ही मिली
- ३७ लच्छीराम - ढलती जाये रात
- ३८. श्रीनाथ त्रिपाठी - प्यारा प्यारा ये समा
- ३९. मन्ना डे - मेरे छोटेसे दिल को तोड चले
- ४०. शिवरामकृष्ण - अपनी अदा पे मैं हूं फिदा
- ४१. सज्जाद हुसेन - दिल में समा गये सजन
- ४२. सरदार मलिक - हुई ये हम से नादानी
- ४३. डी. दिलीप उर्फ दिलीप ढोलकिया - जा जा रे चंदा जा रे
- ४४. परदेसी - चंदा रे मेरी पतिया ले जा
- ४५. आर. सुदर्शनम आणि धनीराम - मनमोर मचावे शोर
- ४६. जी. एस. कोहली - तुम को पिया दिल दिया
- ४७. नाशाद उर्फ शौकत देहलवी - भुला नहीं देना जी
- ४८. बुलो सी. रानी - मांगनेसे जो मौत मिल जाती
- ४९. एस. मोहिंदर - गुजरा हुआ जमाना
- ५०. रवी - ऐ मेरे दिले नादां
- ५१. उषा खन्ना - तुम अकेले तो कभी बाग में जाया न करो
- ५२. आदिनारायणराव - कुहू कुहू बोले कोयलिया
- ५३. रामलाल - पंख होते तो उड आती रे
- ५४. दत्ताराम - प्यार भरी ये घटाएं
- ५५. राहुलदेव बर्मन - घर आ जा घिर आयी
- ५६. लक्ष्मीकांत - प्यारेलाल - गुडीया हमसे रूठी रहोगी
- ५७. राजेश रोशन - ये रातें नयी पुरानी
- ५८. ई. शंकर शास्त्री, बी. एस. कल्ला आणि पार्थसारथी - जिया लहर लहर लहराए
- ५९. अविनाश व्यास - जा रे बादल जा
- ६०. रवींद्र जैन - मैं हूं खुशरंग हीना
- ६१. प्रेम धवन - जोगी हम तो लुट गये तेरे प्यारमें
- ६२. सोनिक ओमी - आजारे प्यार पुकारे
- ६३. भुपेन हजारीका - दिल घुम घुम करे
- ६४. के. महावीर - अहदे गममें भी मुस्कुराते
- ६५. राम लक्ष्मण - माई न माई
- ६६. शिवहरी - देखा एक ख्वाब
- ६७. इक्बाल कुरेशी - आज मौसम की मस्ती में गाए पवन
- ६८. विजयसिंग (पटवर्धन) - इस दफा हम ना
- ६९. उत्तम सिंग - दिल तो पागल है
- ७०. आनंद मिलिंद - मैंने तुझे खत लिखा
- ७१. अल्लारखाँ कुरेशी - बदनसीबी का गिला
- ७२. बी. एस. कल्ला - जीवनकी गाडी चलती है
- ७३. हाफिज खाँ - तुमसे हो गया प्यार
- ७४. जतीन - ललित - हम को ही हमसे चुरा लो
- ७५. कानू घोष - तुमसे दूर चले
- ७६. कल्याणजी वीरजी शहा - ये समां ये खुशी बोलो ना
- ७७. सपन - जगमोहन - उल्फत में जमाने की हर रस्म को ठुकराओ
- ७८. बप्पी लाहिरी - हम अपनी वफा याद भी दिला नहीं सकते
- ७९. ए. आर. रहमान - सो गये है
- ८०. मुकेश - जिसने प्यार किया उसका दुश्मन जमाना
- ८१. यशवंत देव - जीवनात ही घडी अशीच राहू दे
- ८२. श्रीनिवास खळे - आनंदाचे डोही आनंद तरंग
निवेदन : विनायक यांनी पाठवलेल्या विदाच्या आधारे ह्या लेखाची गुंफण केलेली आहे. लता मंगेशकरांचे चित्र दुवा क्र. १ यांच्या सौजन्याने जोडलेले आहे : प्रशासक