मराठीचा वापर... किती/ कसा....

मनोगत वर भरपूर चर्चेचे विषय येतात.. प्रत्येकजण मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करत असतो...

पण...  दैनंदिन व्यवहारात होतात का असे प्रयत्न?

एक उदाहरण... आयबीएन लोकमत वर बातम्या पाहत होतो... खाली क्रिकेटची बातमी सरकत होती... (चेंडुफळी नाही म्हणत.. बळेच करायचं म्हणून केलं असा होत कधी कधी इथे...  )

* वेलिंग्टन 'टेस्ट ड्रा'... भारताने 'टेस्ट सिरीज' जिंकली.. गौतम गंभीर 'मॅन ऑफ द मॅच' 'मॅन ऑफ द सिरिज'.. इ. *

हेच * वेलिंग्टन कसोटी अनिर्णित.... भारताने मालिका जिंकली... ̱गौतम गंभीर सामनावीर... मालिकावीर.... * असं लिहिलं तर कुणाला कळणार नाही असं वाटल का त्यांना?

फक्त मराठी/देवनागरी मधून लिहिलं म्हणजे होतं का मराठी?