नमस्कार मन्डळी,
परदेशात असलेले माझे भारतीय पोट काही प्रश्न विचारु इच्छिते..
१. 'ओट' म्हणजे मराठीमध्ये काय?
२. नाचणीच्या पीठाची खीर कशी करावी? नाचणीचे तिखटमीठाचे काही पदार्थ करता येतात का?
३. पनीर घरी करण्याइतका वेळ नसेल तर परदेशात काही पर्याय उपलब्ध आहे का? "कॉटेज चीज" चा वापर पनीर सारखा करता येउ शकतो का?