टिचकीसरशी शब्दकोडे ६

टिचकीसरशी शब्दकोडे ६

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
केस वाढले की असे होतात आणि एकत्र या म्हणतात! (२)
वेळेला देवापाशी लावलेले दिवे. (३)
११ जे गुंडाळुन संपत ना।
मनास मज ते उतरेना! (४)
२२ मांडणी नीट एकावर एक ठेव की. (३)
३१ शहर घुटके घेत असता हा पालिकेत असतो. (५)
४१ मातीचे भांडे बाबांना लागले तर संत होतील. (३)
४४ युद्धानंतर हा येतो आणि मारलेल्याला उलटवतो. (२)
एकाचा गुरु विष्णू. (४)
अश्वपदन्यासाचे धाडस.  (२)
मौज सुरू न करता हे दिल्यास शरीराला कलंक लागतो! (२)
छळ ह्या शरीराला ह्यामध्ये नाही! (३)
१३ थोडक्यात संत चरित्र म्हणजे संबंधित गोष्टींचा समुदाय. (२)
२२ पुष्कळ चोळ. (३)
२४ रंग चुकण्याआधीच नकार दिला तर हा हजामत करील. (३)