नोव्हेंबर २० २००८

टिचकीसरशी शब्दकोडे ३४

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे ३४
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
आपले नाव स्वच्छ सांगणारी मुलगी. (३)
११रमा दामले ह्यांना गोंधळात टाकणारा एक सरकारी पदधारक. (५)
२१हा धनुर्विद्येत आणि वाद्यात सापडेल. (२)
२३राजात दुय्यम दर्जा दिसल्यास अंमलात आण. (३)
३१कठोर साधनेसाठी केलेली शोधाशोध. (३)
३४महालात दिसेल तेव्हा स्थलांतर करा. (२)
४१किनाऱ्यावरील वीजप्रकल्पाच्या गावात आग लागल्यावर द्यायचा दाखला. (५)
उडणाऱ्याचा नकार नसला की दक्षतेसाठी उतरवतात. (२)
आत्मीयता असणारी राजकारणी महिला. (३)
विमानतळाच्या गावात दबाव नेहमीच ताजातवाना! (५)
पक्षी ओरडला आणि आवाज दोन्हीकडून आला. (४)
२१ह्याची शेती असली तरी शिजवेपर्यंत हा खायला तयार नसतो! (२)
२३सावकार, ज्योतिषी आणि गवळ्यांच्या जीवनातला एक शब्द. (२)

Post to Feed४१ आडवा शब्द
उत्तर
सदाबहार!
छ्या, एक अडकले...
चित्त आणि चानी
मीदेखील
व्वा
उत्तर
एकदम सोपे
उत्तर
उत्तर
उत्तर
आणखी यशस्वी सदस्य
उत्तर
उत्तर
उत्तर
छन्न प्रतिसाद
एकदम सोपं
आणखी यशस्वी सदस्य
उत्तर
उत्तर
उत्तर खालीलप्रमाणे आहे!
आणखी यशस्वी सदस्य
उत्तर
उत्तर कसे पाठवायचे?
उत्तर कसेही पाठवता येईल.
हो मग?
उत्तरे पाहावी

Typing help hide