टिचकीसरशी शब्दकोडे ५७

टिचकीसरशी शब्दकोडे ५७

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
परिवर्तन पाहिजे विशेषतः आजारपणानंतर. (५)
११ दोघेजण जुळवतो. (२)
१३ दातांचा उपयोग करावा असे सांगूनही तो नीट न केल्यास मरू नये ही इच्छा व्यक्त करणे एवढेच आपल्या हातात उरते. (३)
२३ हे पांघरूण थोडे फाडले तर अतिशय तीव्र वेदना होते. (३) 
३१ तलम  कापड अर्धे कापल्यावर होणारी अस्वच्छता. (२)
३३ आणि पादत्राणव्यावसायिकांमध्ये आली आणि झेंडा फडकवला. (३)
४१ ह्या सुगंधी फुलाच्या झाडाचा शेंडा तोडला तरी हे झाड तशीच फुले देते. (५)
मोठा बागबगीचा असलेल्या टुमदार घराला तांबडा रंग लावल्यावर उन्हाळ्यात थंडावा देते. (४)
मुरलीनंतर पर्याय प्राप्त व्हावा. (३)
निघून जा असे चिडून म्हणत असताना मध्येच स्तुती करणे हे टिंगलखोरच करणार. (३)
११ वजन करतो आणि मध्यम सूर लावून धोका पत्करतो. (३)
१४   चक्रासारखी भाजी. (४) 
३३   पित्याला निरोप देताना लावायची वाजंत्री. (२)
३५ लेखणी किंवा देव फेकून दे. (२)