नमस्कार मंडळी,
लहानपणी शाळेच्या सहलीसोबत जाताना काही हलकी-फुलकी आणि मनोरंजक अशी गाणी, कविता नेहमी म्हटल्या जायच्या. ही सगळी गाणी त्या वेळी तोंडपाठ असायची. पण आता काही आठवत नाहीत. आपल्याकडे अशी काही गाणी असतील, आणि ती आठवत असतील तर कृपया इथे share करावीत.
योगेश.