ऑगस्ट १५ २००७

मराठी शब्द हवे आहेत-९

ह्यासोबत

मराठी शब्द हवे आहेत-८ वरून पुढे चालू..........

इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.

Post to Feed

वॉबल
लटपटणे किंवा गबाळणे किंवा ...
हिंदकळणे किंवा हेलकावणे
परांचन गती
परांचन
किंवा
लटपटणे
लटपटणे
बहुधा,
घुमणे?
एक प्रयत्न
भेलकांडणे, झोकांड्या खाणे
माझे मत
हिंदोळणे/हेलावणे/लडखडणे
घिरट्या घालणे
घिरट्या की गिरक्या?
घिरट्याच
घिरट्या । गिरक्या
आणखी एक
घिरट्या/गुरुत्वमध्य
भिरभिरणे
इंटरफेरोमीटर
उच्छेदमापक?
धन्यवाद
जोड स्थानक आणि महास्थानक
जंक्शन. टर्मिनस.
इरिटेट करू नका!
इरिटेटिंग
वैताग
धन्यवाद!
वैतागवाडी
वैतागवाडी
स्पेसटाईम कंटिनम
स्पेस-टाइम कन्टिन्यूअम्
सातत्य
खालील ईंग्रजी शब्दांना काय म्हणता येइल??
शर्ट 'इन'
खोचणे.
मिलियन, बिलियन
शब्द
धन्यवाद/आणखी
पद्म, दशपद्म..
दशपद्‌म? भलतेच!
धन्यवाद/परार्ध
परार्ध
लीलावतीत नसलेले काही ऐकीव शब्द
धन्यवाद
अन्सर्टन, प्रिसिजन
अनिश्चित
नेमकेपणा
बरोब्बर!!
शब्दांची किमया.
अचूकता?
सिंग्युलॅरिटी
चालेल का?
सिंग्युलॅरिटी
एकमेवाद्वितीय
एकमात्रता? एकैवता? एकैवत्व ?
वेगळेपण/वेगळेपणा?
एकमात्रता/वेगळेपणा
भिन्नत्व/भिन्नता?
खासियत?
सुक्रोज, सुगर सबस्टिट्यूट
अन्न व औषध प्रशासन
सहमत / जास्त बरे
स्वीटनर = मधुरक?
सुक्रोज
मॉलेक्युलर बायलॉजी
रेण्वीय
टेस्ट रिसर्च, टेस्ट सायन्स
टेस्ट = चव
रस
रसना / रस
स्वाद
डायरेक्टर
संचालक
हां!
जिओडेसिक
अंडाकृती?
भूपृष्ठरेषीय ?
हो/पारिभाषिक
भूपृष्ठमितीय
एलिप्टिकल/ अपास्त
अपास्त?
नवा लेख सुरू करा

Typing help hide