ऑक्टोबर
१३
२००९
मराठी शब्द हवे आहेत - १३
प्रेषक विकिकर (मंगळ., १३/१०/२००९ - ०६:५३)
ह्यासोबत |
पर्यायी शब्द सुचवताना नेमके कसे सुचवतो हेही अद्यापतरी कोडे आहे ? तुम्ही पर्यायी शब्द सुचवताना नेमके काय करता ? शब्दकोश पाहता का ? नवीन चर्चा सुरू करताना मराठी विकिपीडियावर मागितलेल्या काही ’ मराठी शब्द सुचवा तील शब्दांनी सुरुवात करत आहे’.
त्या शिवाय मनोगत सदस्यांनी पूर्वीच्या चर्चेत सुचवलेल्या शब्दांचे येथे वर्गीकरण उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
दीपावली करिता हार्दिक शुभेच्छा !
हवे असलेले शब्द
- डिस्क्रिमिनेटरी ऍटिट्यूड
- पर्सोनिफिकेशन
- अल्फासिलॅबरीज
- जैविक वर्गीकरणे
- किंगडम
- प्लांट किंगडम
- डिव्हिजन
- क्लास
- सिरींज
- कार्पास
- किंगडम प्लांटे
- फॅमिलीज
- जेनेरा
- स्पेसिज
- डिस्ट्रीब्यूशन
- कल्टीव्हेशन
स्पेसिज |
{{{जाती}}}? |
जीनस |
{{{प्रजाति}}}? |
फॅमिली |
{{{कुल}}}? |
ऑर्डर |
{{{गोत्र}}}? |
क्लास |
{{{वर्ग}}}? |
फायलम | {{{प्रसृष्टि}}}? |
किंगडम |
{{{सृष्टी}}}? |
डॉमेन | {{{क्षेत्र}}}? |
जीवन | |
स्टेटस | {{{स्थिती}}}? |
ट्रेंड | {{{प्रवृत्ति}}}? |
स्टेटस सिस्टिम | {{स्थिती_प्रणाली}}} |
(status reference) स्टेटस रेफरंन्स | {{{स्थिती_संदर्भ}}}? |
(रेग्नम) | {{{ रेग्नम}}}? |
सिनॉनिम |
{{{समनाम}}}? |
रेंज | {{उपलब्धि प्रदेश}}}? |
उपलब्धि प्रदेश_नकाशा_रुंदी | |
उपलब्धि प्रदेश_नकाशा_शीर्षक= | |
(बायनॉमियल) | {{{द्विपद}}}? |
(बायनॉमियल_अधिकारी) |
{{{द्विपद अधिकारी}}} |
(ट्रायनोमियल) |
{{{त्रिपद}}}? |
(ट्रायनोमियल_अधिकारी) |
{{{त्रिपद अधिकारी}}} |
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
अक्रीशन = संवृद्धी, प्लॅनेटेझिमल्स = ग्रहाणु
प्रे. महेश (शुक्र., २४/०९/२०१० - १०:५१).
अधिक प्रतिशब्द शोधण्यासाठी
प्रे. प्रशासक (शुक्र., २४/०९/२०१० - ११:१०).
वा!
प्रे. वरदा (मंगळ., २८/०९/२०१० - ०१:०६).
धन्यवाद
प्रे. वरदा (रवि., २६/०९/२०१० - १३:१०).
ग्रहाणु, आदिग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह
प्रे. शुद्ध मराठी (रवि., २६/०९/२०१० - १५:३८).
ग्रहाणु/ग्रहाणू
प्रे. वरदा (रवि., २६/०९/२०१० - १७:५०).
मराठीत ग्रहाणू ... पण
प्रे. महेश (रवि., २६/०९/२०१० - १८:०७).
ग्रहाणू, प्लॅनेटेसिमल इ.इ.
प्रे. शुद्ध मराठी (बुध., २९/०९/२०१० - १७:५६).
प्रा. मोहन आपटे यांनीं आदितारा ...
प्रे. सुधीर कांदळकर (मंगळ., २८/०९/२०१० - १२:०७).
मला कृपया उलट प्रश्न विचारायचा आहे...
प्रे. ज्ननेश्व्ब (गुरु., ३०/०९/२०१० - ०९:१९).
प्रतिसाद
प्रे. गंगाधरसुत (शुक्र., २२/१०/२०१० - ०५:४९).
मराठी शब्द हवे आहेत.
प्रे. सारिका कामतेकर (शुक्र., २४/१२/२०१० - १२:०८).
मायताप्राप्त रूढ शब्द
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २४/१२/२०१० - १५:४३).
दुरुस्ती : मान्यताप्राप्त
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २५/१२/२०१० - १२:२८).
डिस्क्रिमिनेटरी ऍटिट्यूड
प्रे. समीर कदम (रवि., ०६/०२/२०११ - ११:५०).
डिस्क्रिमिनेटरी ऍटिट्यूड = भेदभाववृत्ती
प्रे. प्रदीप देशपाण्डे (सोम., ०४/०७/२०११ - १५:३३).
प्रतिशब्द
प्रे. प्रदीप देशपाण्डे (रवि., ३१/०७/२०११ - १४:५७).
पर्सोनिफिकेशन
प्रे. शरद वागळे (रवि., २८/०८/२०११ - ०४:०४).
कॉर्पस
प्रे. शरद वागळे (रवि., २८/०८/२०११ - ०४:११).
जेनर
प्रे. शरद वागळे (रवि., २८/०८/२०११ - ०४:१५).
पटले नाही
प्रे. टग्या (मंगळ., ३०/०८/२०११ - १४:३७).
ज्याँर, पर्सोनिफिकेशन आणि कॉर्पस
प्रे. शुद्ध मराठी (बुध., ३१/०८/२०११ - १०:४३).
सिरीज प्रतिशब्द
प्रे. शरद वागळे (मंगळ., २७/०९/२०११ - ०४:०९).
ट्रेंड
प्रे. शरद वागळे (मंगळ., २७/०९/२०११ - ०४:१५).
मला सुचलेले मराठी शब्द
प्रे. प्रविण बिर्जे (गुरु., ०५/०४/२०१२ - १२:११).
प्रतिशब्द
प्रे. श्रीविद (शुक्र., २५/०५/२०१२ - १२:१८).
सामंजस्याचे ज्ञापन
प्रे. महेश (शुक्र., २५/०५/२०१२ - १३:१५).
सामंजस्य करार
प्रे. चित्त (सोम., २८/०५/२०१२ - १२:५३).
डॉमिनेटिंग नेचर
प्रे. चैत रे चैत (मंगळ., २५/०९/२०१२ - १५:१४).
वर्चस्व
प्रे. वरदा (मंगळ., २५/०९/२०१२ - १५:२९).
वरचष्मा ... आणि इतर
प्रे. महेश (मंगळ., २५/०९/२०१२ - १६:१५).
धन्यवाद
प्रे. चैत रे चैत (शुक्र., २८/०९/२०१२ - १९:१७).
बायोमास
प्रे. वरदा (गुरु., १८/१०/२०१२ - ००:५५).
जीववस्तुमान
प्रे. महेश (गुरु., १८/१०/२०१२ - १४:१०).
जीव/जैव
प्रे. वरदा (शुक्र., १९/१०/२०१२ - १४:५५).
एका ठिकाणी तसाही वापर दिसतो
प्रे. महेश (शुक्र., १९/१०/२०१२ - १६:०९).
मराठी शब्द हवे आहेत - १३
प्रे. जोशी नेहा (बुध., १६/०१/२०१३ - ०४:३५).
भेदभाव, वितरण, लागवड, जोपासना
प्रे. महेश (बुध., १६/०१/२०१३ - १४:५१).
डिस्क्रिमिनेटरी----
प्रे. मुग्धा रिसबूड (शुक्र., ०७/०६/२०१३ - १४:२२).
रेंज
प्रे. मुग्धा रिसबूड (शुक्र., ०७/०६/२०१३ - १४:२६).
हील
प्रे. मन्जुशा (रवि., २३/०६/२०१३ - ०९:५२).
हील = टाच
प्रे. महेश (रवि., २३/०६/२०१३ - ११:२७).
महेश
प्रे. मन्जुशा (सोम., २४/०६/२०१३ - ०४:०५).
हील : काही सुचवणी
प्रे. महेश (सोम., २४/०६/२०१३ - ११:४४).
हील युवर पास्ट !!
प्रे. Prasad (बुध., ०४/०९/२०१३ - ११:१६).
बाँडेड लेबर
प्रे. मीरा फाटक (शुक्र., ०६/०९/२०१३ - ०६:४१).
बाँडेड लेबर
प्रे. मिलिंद फणसे (शुक्र., ०६/०९/२०१३ - १०:१२).
वा! वेठबिगार अगदी योग्य
प्रे. महेश (शुक्र., ०६/०९/२०१३ - १०:१५).
वेठबिगार
प्रे. राजेंद्र देवी (शुक्र., ०६/०९/२०१३ - १०:४६).
बाँडेड लेबर
प्रे. राजेंद्र देवी (शुक्र., ०६/०९/२०१३ - ०९:२७).
दावणीचे मजूर किंवा बांधील मजूर
प्रे. महेश (शुक्र., ०६/०९/२०१३ - १०:११).
दावण
प्रे. राजेंद्र देवी (शनि., ०७/०९/२०१३ - ०५:००).
बाँडेड लेबर /आभार
प्रे. मीरा फाटक (शुक्र., ०६/०९/२०१३ - १७:१७).
डेली वेजेस
प्रे. राजेंद्र देवी (शनि., ०७/०९/२०१३ - ०३:२३).
बरोबर
प्रे. मीरा फाटक (शनि., ०७/०९/२०१३ - १३:५७).
पार्क रेंजर
प्रे. वरदा (शनि., २१/०९/२०१३ - १६:४८).
वनक्षेत्रपाल / वनरक्षक
प्रे. मिलिंद फणसे (शनि., २१/०९/२०१३ - १७:३४).
धन्यवाद - वनरक्षक
प्रे. वरदा (शनि., २१/०९/२०१३ - १८:०१).
शब्द सुचवा
प्रे. शबाना (मंगळ., २५/०२/२०१४ - १२:४४).
परिणतीवाद/फलितवाद आणि वाच्यार्थवाद/वाच्यार्थशास्त्र
प्रे. महेश (मंगळ., २५/०२/२०१४ - १५:०३).
थोडी भर, थोडी मौज
प्रे. लतापुष्पा (सोम., ०३/०३/२०१४ - ०९:०६).
नक्कीच मनोरंजक; मात्र
प्रे. महेश (सोम., ०३/०३/२०१४ - १०:३९).
परिणिती?
प्रे. शुद्ध मराठी (बुध., १६/०४/२०१४ - १७:५५).
परिणतिवाद असेच असायला हवे होते.
प्रे. महेश (बुध., १६/०४/२०१४ - १९:२८).
वा ... सुरेख ......
प्रे. सुधीर कांदळकर (शनि., २२/०३/२०१४ - ११:५६).
मराठी शब्द सुचवा
प्रे. प्रमोद तांबे. (मंगळ., १५/०४/२०१४ - १३:५९).
मराठीतील शब्द सुचवा
प्रे. प्रमोद तांबे. (बुध., १६/०४/२०१४ - १३:००).
हरी पत्ती
प्रे. शुद्ध मराठी (बुध., १६/०४/२०१४ - १८:०३).
हरित पत्रिका?
प्रे. मीरा फाटक (गुरु., १७/०४/२०१४ - ०१:१७).
ग्रीन लेबल
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., १७/०४/२०१४ - ११:००).
पत्ती
प्रे. मीरा फाटक (शुक्र., १८/०४/२०१४ - ०५:०७).
यलो जरनॅलिझम
प्रे. मीरा फाटक (रवि., २०/०४/२०१४ - ०८:५०).
हिरवे पान
प्रे. महेश (गुरु., १७/०४/२०१४ - १२:४९).
प्रतिशब्द सुचवा
प्रे. वेदश्री (शनि., ११/०४/२०१५ - १५:१२).
पाखरून्हाणी किंवा पाखरन्हाणी
प्रे. महेश (शनि., ११/०४/२०१५ - २१:१९).
जलदाणी?
प्रे. वरदा (शनि., ११/०४/२०१५ - १९:४३).
जग
प्रे. मिलिंद फणसे (रवि., १२/०४/२०१५ - ०६:१८).
चिमणीची आंघोळ
प्रे. शुद्ध मराठी (रवि., १२/०४/२०१५ - १५:२५).
बर्डबाथ
प्रे. वेदश्री (रवि., १२/०४/२०१५ - १६:०८).
कावळ्याची!
प्रे. मीरा फाटक (रवि., १२/०४/२०१५ - १६:५७).
आम्हीसुद्धा !
प्रे. शुद्ध मराठी (सोम., १३/०४/२०१५ - ०८:२५).
पाखरडोणी
प्रे. वेदश्री (शनि., ११/०७/२०१५ - १८:१०).
प्रतिशब्द हवेत
प्रे. वेदश्री (शनि., २३/०१/२०१६ - ०८:०७).
उत्तर
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २६/०२/२०१६ - १९:३९).
झारी-सिंचक
प्रे. वरदा (शुक्र., ०४/०३/२०१६ - १५:५७).
कीस
प्रे. वरदा (शुक्र., ०४/०३/२०१६ - १५:५९).
कपटे
प्रे. महेश (शुक्र., ०४/०३/२०१६ - १८:३७).
काचऱ्या, चिरफाळ्या, लक्तरे आणि इतर बरेच
प्रे. महेश (शुक्र., ०४/०३/२०१६ - १८:४१).
कीस वि. इतर शब्द
प्रे. वरदा (शुक्र., ०४/०३/२०१६ - १९:००).
कीस अत्युत्तम!
प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०५/०३/२०१६ - १५:२०).
- २
- १
- अगोदरचे पान
- पहिले पान