ऑगस्ट २६ २००५

मराठी शब्द हवे आहेत - ४

ह्यासोबत
इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.
० प्रश्न विचारताना त्या शब्दाचा आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ सांगावा; जमल्यास एखादे उदाहरण द्यावे.
० उत्तर देतानाही, शक्य झाल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून द्यावा.

Post to Feed

पंप
शब्दकोशातील अर्थ.
पम्प = उत्क्षेपक
झेपलिन
झेपलिन
प्रवर्तक
पायोनिअर...
पायोनिअर = अग्रेसर... चु
इंग्रजी अग्रेसर नव्हे!
धाब्यावर बसविणे
भ्रमणध्वनी संदर्भात
आणखी काही
उच्च वारंवारता
हॅन्डऑफ
नॅरेशन
हा आहे का?
-
बाटली
कुपी.
नाही
बाटलीच !
उप-पृच्छा...
खोळंबा
खोळंबा?
वाहतुकीचा
मुरंबा
विनोद
वाहतुक मुरंबा ?
पु̮. ल'च्या 'न-नाट्य' मधू
बाटली, इनोवेशन, इ.
इनोवेशन
इनोव्हेशन वि. क्रिएशन
धडाडी?
टर्मॉईल ?
टर्मॉईल...
चुकलो !
सौम्य???
अनागोंदी?
अनागोंदी...
गदारोळ
उलथापालथ!
डेड एन्ड
शेवटचे टोक
मार्गाखेर
रस्ता बंद
पाटी/पण
डेड एन्ड
म्हणजे?
बाय नॉट व्हाईल
डेड एंड गाठला मी
डेड एन्ड
पुरेवाट!

Typing help hide