ऑक्टोबर ३० २००६

मराठी शब्द हवे आहेत-८

ह्यासोबत

मराठी शब्द हवे आहेत -७ वरून पुढे चालू..........

इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.

हमिंगबर्ड, पेलिकन, हेऱोन

ह्या पक्ष्यांना मराठीत कोणती नावे आहेत?

Post to Feed

करकोचा/बगळा
पक्ष्यांची काही नावे
विकिवर
पेशवे उद्यान
रियल (गणितातील)
मूळ अंक..
मूळ
वास्तव
बरोबर पण
मान्य
मिश्र?
वास्तव
हसवणूक
मऱाठी ही इंग्रजी पेक्षा सऱस भाषा आहे का हो?
नॉन-वेज लेबर कॉस्ट
शाकाहाराचे सेवामुल्य
मराठी शब्द सुचवताना येणाऱ्या अडचणींचे स्वरूप
कार्डिनॅलिटी
धन्यवाद
सॉफ़्टवेअर साठी मराठी शब्द काय आहे ?
'संगणक प्रणाली'
मला वाटते............
'संगणक प्रणाली' जास्त योग्य वाटतो..
संगणक आज्ञावली
मराठी शब्द
'करिअर' करिता मराठी शब्द सुचवा
कारकीर्द, पेशा, व्यवसाय, उपजीविका, उद्यमाचे साधन
कारकीर्द जवळचा वाटतो
मान्य.
करियर
ब्रॉडबँड साठी मराठी शब्द
ब्रॉड बँड = विस्तृत पल्ला, रुंद पट्टी
सहमत
मायक्रोमॅनेजमेंट
मायक्रोमॅनेजमेंट = सूक्ष्मव्यवस्थापन
सर्वकष नियोजन.
सर्वंकष = ऑल-एनकंपासिंग
मायक्रोमॅनेजमेंट= लुडबुड
अगदी!
कीसव्यवस्थापन
कीसव्यवस्थापन
चर्चा:संगणक टंक
टोमॉटोला मराठीत काय म्हणतात ?
टोमॅटो
त्याबरोबरोच बीट ह्यासाठी कोणता शब्द आहे?
विदर्भात टोमॅटोला 'भेद्र' म्हणतात.
भेदरे
प्रतिशब्द हवा आहे
पर्यावरण पर्यटन?
मदत हवी आहे...
वैनतेय.
धन्यवाद परंतु
ध्वजोन्नती
प्रतिशब्द सुचवा
स्टॅन्ड बाय
प्रयत्न.
टिशू पेपर
शब्दानंद
धनयवाद
आभार.
सत्त्वशीला सामंत
धन्यवाद.
रेडियल वेलॉसिटी, पल्सार
रेडियल
पल्सार
धन्यवाद/स्पंदिरा
स्पंदिरा, स्पंदिणी
प्रतिशब्द हवेत- अबायोटिक,रिड्यूसिंग कन्डिशन्स
सर्कमस्टेलार
सर्कम - परि
प्रभावळ
प्रभावळ नको
सर्कमस्टेलार
शास्त्रीय शब्द
एंडोथेलियम म्हणजे स्प्रिंग?
फॉर्म्युला वन
फॉर्म्युला वन अर्थात 'समिकरण एक'???
फॉम्युला
ईमेल ऍड्रेससाठी..
विरोप पत्ता
डॉप्लर तंत्र, प्रॉपर चाल
प्रॉपर मोशन
दृश्य गती/चकारी
ब्लू शिफ्ट, रेड शिफ्ट
रक्तांतर
रक्तांतर
नवा लेख सुरू करा
नवा लेख सुरू करा

Typing help hide